टॉप 1

आज सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं.

टॉप 2

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 168 अंकांची घसरण झाली

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 61 अंकांची घसरण झाली.

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,092 अंकांवर पोहोचला.

टॉप 5

निफ्टीमध्ये आज 0.34 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,894 अंकांवर पोहोचला

टॉप 6

आज एकूण 1658 शेअर्समध्ये वाढ झाली

टॉप 7

1844 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 169 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॉप 8

गेल्या तीन सत्रांपासून शेअर बाजारात सुरु असलेली चढउतार आजही कायम राहिली.

टॉप 9

शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर निफ्टी 18,000 वर पोहोचला आणि नंतर त्यामध्ये घसरण सुरू झाली

टॉप 10

गेल्या तीन सत्रापासून निफ्टीमध्ये चांगलीच अस्थिरता असल्याचं दिसून आलं.