शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रातही तेजी कायम असल्याचं दिसून आलं आहे
आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 374 अंकांची वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 133 अंकांची वाढ
सेन्सेक्समध्ये आज 0.62 टकक्यांची वाढ होऊन तो 61,121 अंकांवर पोहोचला.
निफ्टीमध्ये 0.74 अंकांची वाढ होऊन तो 18,145 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारातील (Stock Market Updates ) सेन्सेक्सने सोमवारी 60 हजारांचा टप्पा पार केला होता
आज 61 हजारांचाही टप्पाही पूर्ण केला
निफ्टीनेही आज 18 हजारांचा टप्पा पूर्ण केला
शेअर बाजारात आज 1765 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1579 शेअर्समध्ये घसरण झाली
आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.