Image Source: (Photo Credit : manav manglani)

अफगानिस्तान ला हरवून रोहीत शर्मा आपल्या मायदेशी परतला आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

रोहीतचे मुंबई विमानतळावरील फूल स्वॅग मधील फोटोज प्रचंड व्हायरल होत आहोत.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या हुडी मध्ये रोहीतचा वेगळाच स्वॅग विमानतळावर पाहायला मिळाला आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

कॅप्टन रोहित शर्मा विमानतळावर दाखल होताच, चाहत्यांची मोठी गर्दी झाली.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

कानात बड्स आणि डोळ्यांवर काळा चष्मा हा गली बॉय लूक बघून चाहत्यांची फोटोसाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

नुकताच झालेला टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वात रोमांचकारी सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगला.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात दोन सुपर ओव्हरचा थरार झाला.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

टी-20 क्रिकेटच्या इतिहासात हा पहिला सामना अशा पद्धतीचा ठरला आहे.(Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

या सामन्यात टीम इंडियाने थरारक विजय मिळवला.(Photo Credit : manav manglani)