बिग बॉसमध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त,अभिनेत्री जिया शंकर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दिसली आहे.(Photo Credit : manav manglani) जिया शंकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani) नुकताच या अभिनेत्रीचा फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Photo Credit : manav manglani) या व्हिडिओमध्ये जिया विमानतळावर दिसत आहे. (Photo Credit : manav manglani) जियाने काळ्या रंगाचा टॉप आणि लाल ट्राउजर घातला आहे.(Photo Credit : manav manglani) ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे.(Photo Credit : manav manglani) मुंबईत राहणारी जिया शंकर जेव्हा १३ वर्षांची होती तेव्हा तिला खूप त्रास सहन करावा लागला होता. (Photo Credit : manav manglani) तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि तिच्या आईने तिला एकट्याने वाढवले.(Photo Credit : manav manglani) हे सर्व खुलासे तिने बिग बॉसमध्ये केले(Photo Credit : manav manglani)