सनरायजर्स हैद्राबाद संघाचा सामना प्रेक्षकांत बसलेली तरुणी काव्या मारनकडेही अनेकांचे लक्ष असते.
काव्या मारन ही सनरायजर्स हैद्राबाद ग्रुपचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे.
महालिलावातील काव्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काव्याने लिलावात मुख्य भूमिका पार पाडली.
काव्या लिलावादरम्यान अनेक दिग्गजांसोबत चर्चा करताना दिसली.
याआधीही अनेकदा काव्या हैद्राबादचे सामने पाहण्यासाठी मैदानात आल्याचं पाहायला मिळालं आहे.
निकोलस पूरन यंदाच्या लिलावातील हैद्राबादचा महागडा खेळाडू ठरला, 10.75 कोटींना तो विकला गेला.
यंदा हैद्राबाद संघात वॉशिग्टंन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, राहुल त्रिपाठी असे काही धांसू खेळाडू सामिल झाले.
आणखी पाहा
आलियाने सांगितला पुढील दहा वर्षाचा करिअर प्लॅन
आलियाने सांगितला पुढील दहा वर्षाचा करिअर प्लॅन
स्ट्रॉबेरी : एक सुपरफूड...
आज 'जागतिक रेडिओ दिवस'