गंगूबाई काठियावाडी चित्रपटचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची मुख्य नायिका बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt ) चांगलीच चर्चेत आहे.