श्रीजिता डे एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. बिग बॉस 16 मध्ये श्रीजिता डे दिसली होती. ती बिग बॉसच्या घरातून सर्वात पहिला बाहेर जाणारी कन्टेस्टंट होती. श्रीजिताला बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. श्रीजिता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर ती नेहमी नवनवे फोटो शेअर करते. कधीकधी ती साडीमध्येही आपले फोटो शेअर करते. उतरण या टीव्ही मालिकेत तिने मुक्ता नावाचं कॅरेक्टर प्ले केलंय. पारंपरिक तसेच वेस्टर्स लूकमध्ये श्रीजिता गॉर्जियस दिसते.