बॉलीवुड अभिनेत्रींमधील एक आघाडीचं नाव म्हणजे जान्हवी कपूर सोशल मीडियावरही जान्हवी असते तुफान अॅक्टिव्ह सतत विविध फोटो पोस्ट करत असते. तिला भटकंतीचीही आवड दिसून येते फिटनेसवरही तिचं खास लक्ष असतं. आताही तिने भटकंतीचे फोटो शेअर केले आहेत. ती अगदी रिलॅक्स अंदाजात दिसत आहे. बिकीनीमधील तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहते फोटोंवर लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या आगामी सिनेमाची वाट चाहते पाहत आहेत.