यशा सागर भारतात जन्मलेली आणि सध्या कॅनडाची रहिवासी असलेली सुंदर स्पोर्ट अँकर आहे.

Image Source: instagram/yesha_sagar

तिने अनेक क्रिकेट लीग्समध्ये अँकरिंगचे काम केले आहे.

Image Source: instagram/yesha_sagar

सध्या ती एका बांग्लादेशच्या प्रिमियर लीगमध्ये दिसली होती.

Image Source: instagram/yesha_sagar

यशाचा जन्म पंजाब या राज्यात झाला होता.

Image Source: instagram/yesha_sagar

यशाने तिचे शिक्षण कॅनडातील टोरंटो या शहरात घेतलेले आहे.

Image Source: instagram/yesha_sagar

यशा एक मॉडेल आणि अॅक्टर सुध्दा आहे.

Image Source: instagram/yesha_sagar

यशा दिसण्यामध्ये खुप सुंदर आणि हॉट आहे.

Image Source: instagram/yesha_sagar

तिने 30 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामे केले आहेत.

Image Source: instagram/yesha_sagar

यशाची अँकरिंग क्रिकेटच्या चाहत्यांना खुप आवडते.

Image Source: instagram/yesha_sagar

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: instagram/yesha_sagar