भारतीय टीमला यानंतर पुढचा सामना इंग्लड सोबत खेळायचा आहे.

Image Source: pinterest

टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार आहे.

Image Source: pinterest

इंग्लड सोबत 5 टेस्ट सिरीजचा सामना होणार आहे.

Image Source: pinterest

पहिला टेस्ट 20 - 24 जून लीड्समध्ये खेळणार आहे.

Image Source: pinterest

दुसरा टेस्टचा सामना 2 जुलैला खेळला जाणार आहे.

Image Source: pinterest

तिसरा टेस्टचा सामना 10 जुलैला खेळणार आहे.

Image Source: pinterest

चौथा टेस्टचा सामना 23 - 27 जुलैला खेळणार आहे.

Image Source: pinterest

शेवटचा सामना हा 31 जुलैला खेळणार आहेत.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest