IPL 2025 (Indian Premier League) पहिला सामना 22 मार्च कोलकत्तामध्ये होणार आहे.

Image Source: pinterest

IPL 2025 पहिला सामना हा ऐतिहासिक ईडन गार्डन्समध्ये खेळला जाणार आहे.

Image Source: pinterest

IPL 2025 चा शेवटचा सामना सुध्दा याच ईडन गार्डन्समध्ये खेळला जाणार आहे.

Image Source: pinterest

IPL 2025 चा शेवटचा सामना सुध्दा याच ईडन गार्डन्समध्ये खेळला जाणार आहे.

Image Source: pinterest

IPL 2025 संपूर्ण सीझन 10 संघामध्ये 13 शहरांमध्ये एकूण 74 सामने खेळणार आहेत.

Image Source: pinterest

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सची टक्कर 23 मार्चला चैन्नईमध्ये होणार आहे.

Image Source: pinterest

पंजाब किंग्सच्या चार सामन्यापैकी तील सामने धर्मशाला या स्टेडिअममध्ये होणार आहे.

Image Source: pinterest

20 मे ला पहिला क्वालीफायर आणि 21 मे ला एलिमेनेटर राऊंड हैदेराबादला होईल.

Image Source: pinterest

23 मे ला क्वालीफायर राऊंड 2 आणि 25 मे ला फायनल सामना कोलकत्तामध्ये होणार.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest