अक्षर पटेलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगलीच कामगिरी केली आहे.

Image Source: pexel

अक्षर पटेलच्या फलंदाजेतून भारतीय टीमसाठी चांगले योगदान दिले आहे.

Image Source: pexel

चला तर जाणून घेऊ अक्षर पटेलची नेटवर्थ किती आहे.

Image Source: pexel

अक्षरची एकूण नेटवर्थ 50 - 60 करोड पर्यंत आहे.

Image Source: pexel

अक्षरचे उत्पन्नाचे स्त्रोत क्रिकेट आणि जाहिराती आहेत.

Image Source: pexel

तर बीसीसीआईच्या करारामध्ये अक्षर हा ग्रेड बी च्या खेळाडूंच्या यादीमध्ये येतो.

Image Source: pexel

यामध्ये अक्षरची एका वर्षात 3 करोडची कमाई होते.

Image Source: pexel

अक्षर पटेल हा आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघात खेळतो.

Image Source: pexel

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexel