यादीत पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा हसन रझा आहे. त्याने 1996 मध्ये क्वेट्टामध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले.

Published by: abp majha web team

हसन रजा त्यावेळी केवळ 14 वर्ष 233 दिवसांचे होते, जेव्हा त्याने पाकिस्तानकडून वनडेमध्ये पदार्पण केले.

Published by: abp majha web team
Image Source: PTI

यादीत दुसरा क्रमांक बांगलादेशचा मोहम्मद शरीफचा आहे. त्याने केवळ 15 वर्षे 116 दिवसांच्या वयात वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

Published by: abp majha web team

त्याने हरारे येथे 7 एप्रिल 2001 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळला.

Published by: abp majha web team

नेपाळचा अष्टपैलू गुलशन झा याने 15 वर्ष 212 दिवसांचा असताना पहिला एकदिवसीय सामना खेळला.

Published by: abp majha web team

त्याने 17 सप्टेंबर 2021 रोजी अल अमरात येथे अमेरिकेविरुद्ध पहिला सामना खेळला.

Published by: abp majha web team

केन्याचा सलामीवीर गुरदीप सिंह याने 15 वर्ष 258 दिवसांच्या वयात वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Published by: abp majha web team

त्याचा पदार्पण सामना 4 ऑक्टोबर 2013 रोजी शारजाह येथे अफगाणिस्तान विरुद्ध झाला.

Published by: abp majha web team

पाचव्या नंबरवर कॅनडाचा नितेश कुमार आहे. त्याने 15 वर्ष 273 दिवसांच्या वयात वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

Published by: abp majha web team

त्यांने 18 फेब्रुवारी 2010 रोजी शारजाह येथे अफगाणिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळला.

Published by: abp majha web team