विनेश फोगाट हिची आत्तापर्यंतची कामगिरी

Image Source: PTI

राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदके

Image Source: PTI

दोन जागतिक चॅम्पियनशिप कांस्य पदके

Image Source: PTI

2021 आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्णपदक

Image Source: PTI

2021 मध्ये आशियाई चॅम्पियनचा ताज

Image Source: PTI

विनेशने 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले.

Image Source: PTI

भारतीय कुस्तीपटूने 2019 हंगामासाठी 53kg गटात उडी घेतली.

Image Source: PTI

2018 च्या राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके

Image Source: PTI

नूर-सुलतान येथे पहिले जागतिक अजिंक्यपद पदक

Image Source: PTI

कोपरची शस्त्रक्रियेनंतर 2022 मध्ये विनेश फोगट मॅटवर परतली.

Image Source: PTI

2022 बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक.

Image Source: PTI

2022 बेलग्रेडमधील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक.

बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

Image Source: PTI

2022 बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा पुरस्कार.

Image Source: PTI