ABP Majha
ABP Majha

अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 5 विकेटवर 115 धावा केल्या होत्या.

Image Source: Instagram/t20worldcup
पावसामुळं या मॅचमध्ये वारंवार व्यत्यय आला होता.

अफगाणिस्ताननं T20 विश्वचषकात आज नवा इतिहास घडवला.

Image Source: PTI
ABP Majha
ABP Majha

अफगाणिस्ताननं अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

अफगाणिस्ताननं अखेरच्या सुपर एट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

Image Source: Instagram/t20worldcup
ABP Majha
ABP Majha

पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान होतं.

पण पावसाच्या व्यत्ययामुळं बांगलादेशसमोर विजयासाठी १९ षटकात ११४ धावांचं आव्हान होतं.

Image Source: PTI
ABP Majha
ABP Majha

अफगाणिस्ताननं बांगलादेशला १८व्या षटकांत १०५ धावांत रोखलं

या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

या विजयासह अफगाणिस्ताननं भारतापाठोपाठ पहिल्या गटातून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

Image Source: Instagram/t20worldcup
ABP Majha
ABP Majha

त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं.

त्यामुळं ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं.

Image Source: PTI
ABP Majha
ABP Majha

सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत.

अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील.