भारताने चॅम्पियन ट्रॉफी 2025 विजेते झाले आहेत.

Image Source: pinterest

भारताच्या खेळाडूनी खेळामध्ये चांगलीच कामगिरी केली आहे.

Image Source: pinterest

भारताने चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये एकही सामना न पराभूत होता विजय मिळवला आहे.

Image Source: pinterest

चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या नंतर आईसीसीने नवीन रँकिंग जारी केली आहे.

Image Source: pinterest

आईसीसीच्या नवीन फलंदाजाची वनडे रँकिंगमध्ये भारतीय कर्णधारचा जलवा पहायला मिळाला.

Image Source: pinterest

चॅम्पियन ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या विरोधात कमालीचे प्रदर्शन केल्यामुळे हिटमॅन रँकिंगमध्ये पुढे आला आहे.

Image Source: pinterest

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आईसीसीच्या तिसऱ्या क्रमांकच्या रँकमध्ये स्थान मिळाले आहे.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest