काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध (RR) सनरायझर्स हैदराबादमध्ये (SRH) क्वालिफायर 2 खेळवण्यात आला.

Image Source: Instagram/officialjiocinema

राजस्थानविरुद्धच्या विजयासह हैदराबादने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Image Source: PTI

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

आयपीएल 2024 मधील क्वालिफायर 2 च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव केला.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

हैदराबादने फलंदाजी करताना 9 विकेट्स गमावत 175 धावा केल्या.

हैदराबादची फलंदाजी सुरु असताना संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) नाराज असल्याची दिसून आली.

120 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावल्यामुळे काव्या मारन टेन्शनमध्ये दिसत होती.

मात्र दुसऱ्या डावात हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करत राजस्थानवर वर्चस्व ठेवले.

संघाचे हे पुनरागमन पाहून मालकिण काव्या मारन आनंदाने नाचताना दिसली.

हैदराबादचा विजय झाल्यानंतर काव्या मारनने प्रथम वडिलांना जाऊन मिठी मारली.

Image Source: Instagram/iplt20

Thanks for Reading. UP NEXT

SRH च्या पराभवामुळे काव्या झाली भाऊक!

View next story