कोलकाता नाइटराइडर्सने आयपीएलच्या या हंगामात सनरायझर्स हैदराबादला मागे टाकून फायनलमध्ये जागा बनवली आहे.

Image Source: PTI

हैदराबादने केवळ 159 धावा बनवल्या.सोबत हैदराबादच ऑल आउट झाली होती.

कोलकाता विरुद्ध हैदराबादची ही मॅच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आली.

कोलकाताने फक्त 13.4 ओवरमध्ये 164/2 धावा बनवल्या.

कोलकाताने 8 विकेट्स राखून हा सामना आपल्या बाजूने वळवला.

या मॅचमध्ये CEO काव्या मारन भाऊक झाली, असे तिच्या चेहऱ्यावरून कळत होते.

तसेच जेव्हा सुनील नरेन जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा अम्पायरने DRS चा वापर करून नॉट आउट दिले.

DRS मध्ये चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे अम्पायरने सुनील नरेनला नॉट आउट दिले.

Image Source: Instagram/iplt20

हे बघून काव्याला जरा सुद्धा विश्वास बसला नाही की असे होऊ शकतं.

हे सगळं जेव्हा झाले तेव्हा भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता.

Thanks for Reading. UP NEXT

पांड्यावर बीसीसीआयची कडक कारवाई,भरावा लागणार लाखोंचा दंड!

View next story