नेहा खेडेकरचा सोशल मीडियावर अॅक्टिव असते.
नेहा खेडेकर, भारतीय संघाचा स्टार स्पिनर वरुण चक्रवर्तीची बायको आहे.
वरुण चक्रवर्ती नुकताच इंग्लंडविरुद्धच्या टी -20 मालिकेत खेळताना दिसला.
वरुणने टी -20 मालिकेत दमदार कामगिरी केली.
ज्यासाठी त्याला 'प्लेयर ऑफ द सीरीज' म्हणून निवडले गेले.
वरुण चक्रवर्तीला बक्षीस म्हणून इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला टीम इंडियाचा भाग बनविला गेला आहे.
वरुण चक्रवर्तीची कामगिरी एकदिवसीय मालिकेत उत्तम राहीलि तर त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील निवडण्यात येणार आहे.
वरुण चक्रवर्तीने अद्याप एकदिवसीय मालिकेत पदार्पण केलेले नाही.