बुद्धिबळ विश्वविजेता गुकेश डीची 17 दिवसांत 11 कोटींची कमाई

Published by: स्नेहल पावनाक

भारताचा गुकेश डी हा बुद्धिबळाच्या इतिहासात विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

चीनच्या दिग्गज डिंग लिरेनविरुद्ध 14 वा सामना जिंकून इतिहास रचणाऱ्या गुकेशला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळालं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

वयाच्या 18 व्या वर्षी गुकेश डोम्माराजूची संपत्ती 20 कोटींच्या पुढे गेली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8 कोटी रुपये होती.

Published by: स्नेहल पावनाक

वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर गुकेश डोम्माराजूच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

सिंगापूर येथे 17 दिवस जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. या 17 दिवसांत गुकेशने 11 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

डी गुकेशला वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल बक्षीस म्हणून 11.45 कोटी रुपये मिळाले. तर 9.75 कोटी रुपये डिंग लिरेनच्या खात्यात गेले.

Published by: स्नेहल पावनाक

FIDE च्या नियमांनुसार, अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक सामना जिंकण्यासाठी 1.69 कोटी रुपये मिळतात.

Published by: स्नेहल पावनाक

गुकेशने तीन सामने जिंकले. त्याने तिसरा, 11वा आणि 14वा गेम जिंकला. ज्यातून त्याला 5.07 कोटी मिळाले, तर गुकेशला एकूण 11.45 कोटी मिळाले.

Published by: स्नेहल पावनाक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्ल्ड चॅम्पियन बनण्यापूर्वी गुकेशची एकूण संपत्ती 8.26 कोटी रुपये होती, जी आता 20 कोटींच्या पुढे गेली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

बुद्धिबळातील बक्षिसांची रक्कम आणि जाहिराती हे गुकेशचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.

Published by: स्नेहल पावनाक