भारताच्या गुकेश डोम्माराजूने सर्वात तरुण वयात विश्वविजेता बनत नवा विक्रम रचला आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

गुकेश डोम्माराजू याने कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

डी गुकेशने चीनच्या डींग लीरेनचा पराभव करत वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपवर सुवर्णाक्षरात नाव कोरलं आहे. गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासात नवं सुवर्ण पान जोडलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

गुकेशने प्रतिस्पर्धीचा पराभव केल्यानंतर विजयी झाल्यावर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

विश्वविजेता बनल्यावर गुकेशचा आनंदाला पारावार नव्हता, त्या क्षणी त्याचा भावनांचा बांध फुटला आणि तो रडू लागला.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

त्यानंतर तो बाहेर आल्यावर त्याने वडिलांना कडकडून मिठी मारली. इथंपर्यंतच्या प्रवासात त्याच्या मागे त्याचं कुटुंब खंबीरपणे उभं होतं.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

गुकेश डोम्माराजू याने कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

स्वत:चं, आई-वडिलांचं आणि देशाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या गुकेशने बाबांना घट्ट मिठी मारली. यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

हा क्षण गुकेश आणि त्याच्या आई-वडिलांसह प्रत्येक भारतीयांसाठी उर अभिमानाने फुलवणारा होता.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE

गुकेशची अंतिम फेरी सुरु असताना त्याचं वडील हॉल बाहेर फेऱ्या मारताना दिसले.

Published by: स्नेहल पावनाक
Image Source: FIDE