पहिला सामना हा पर्थ येथे खेळवला जाणार आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत अनेक युवक खेळाडूंला क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे.
कसोटी क्रिकेट मध्ये भारतीय संघामधील सर्वोत्तम फलंदाज चेतेश्वर पुजारा हा आपल्याला समालोचक म्हणून दिसणार आहे.
चेतेश्वर पूजाराने 2010 मध्ये भारतासाठी श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला होता.
चेतेश्वर पुजारा ने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये मध्ये 103 सामने खेळले.
संपूर्ण सामन्यात चेतेश्वर पुजाऱ्याने 7195 धावा केल्या.
चेतेश्वर पुजाऱ्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत .
चेतेश्वर पुजाराच्या सर्वाधिक धावसंख्या २०६ धावा केल्या आहेत.
माहिती नुसार चेतेश्वर पुजारा आत्ता आपल्याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात समालोचन करताना दिसणार आहे.
हिंदी स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री पाहायला मिळेल.