भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे .

Image Source: pexel

विराट चा शतकामुळे हा विजय भारताला मिळाला आहे.

Image Source: pexel

पाकिस्तानने २४१ धावांचा आव्हान दिल होत, भारताने सहजपणे विजय मिळवला.

Image Source: pexel

पाकिस्तानचा न्यूझीलंड सोबत सामना झाला होता.

Image Source: pexel

तेव्हा पाकिस्तान न्यूझीलंड सोबत हरला .

Image Source: pexel

भारताने विरुद्ध बांगलादेश यांच्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवलं

Image Source: pexel

पाकिस्तान अगोदरच न्यूझीलंड सोबत हरल्यामुळे पाकिस्तान ला भारतासोबत जिकंण अनिवार्य होत.

Image Source: pexel

पण भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवत पाकिस्तान ला घरचा रस्ता दाखवला आहे.

Image Source: pexel

आणि भारताने समी-फायमध्ये स्थान निश्चित केले.

Image Source: pexel