देशातील कोट्यवधी लोकांनी 23 फेब्रुवारी रोजीचा भारत-पाकिस्तान सामना पाहिला.

Image Source: pexel

या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.

Image Source: pexel

या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने केलेल्या कामगारीची सर्वत्र चर्चा झाली.

Image Source: pexel

दमदार शतक ठोकल्यामुळे आता त्याच्या लव्ह स्टोरीचीही चांगलीच चर्चा होत आहे.

Image Source: pexel

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एक सेलिब्रेटी कपल आहे.

Image Source: pexel

विराट कोहली मैदानावर जेव्हा-जेव्हा चांगली कामगिरी करतो, तेव्हा-तेव्हा तो त्याच्या गळ्यातील लॉकेटचे प्रेमाने चुंबन घेतो.

Image Source: pexel

या लॉकेटचा अनुष्का शर्माशी फार जवळचा संबंध आहे.

Image Source: pexel

हे लॉकेट आणि विराट कोहलीचे सेलीब्रेशन याला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती.

Image Source: pexel

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या या लॉकेटच्या स्टोरीला 2018 साली पहिल्यांदा सुरुवात झाली होती

Image Source: pexel

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्यांदा त्याच्या गळ्यातील लॉकेट बाहेर काढून दाखवले होते.

Image Source: pexel

त्यानंतर 2018 साली भारताचा इंग्लंडविरोधात सामना होता. या सामन्यात विराटने 22 वे कसोटी शतक झळकावले होते.

Image Source: pexel

या शतकाच्या आनंदात विराटने गळ्यातील लॉकेट बाहेर काढून त्याचे चुंबन घेतले होते.

Image Source: pexel

मध्यंतरीच्या काळात विराट कोहलीचा फॉर्म बिघडला होता. तो चांगल्या धावा करण्यात अपयशी ठरत होता.

Image Source: pexel

याचा दोष अनुष्का शर्माला दिला जात होता. त्यामुळे सगळ्यांचे तोंड गप्प करण्यासाठी विराट कोहलीने गल्यातील लॉकेटला किस केलं होतं.

Image Source: pexel

याचा दोष अनुष्का शर्माला दिला जात होता. त्यामुळे सगळ्यांचे तोंड गप्प करण्यासाठी विराट कोहलीने गल्यातील लॉकेटला किस केलं होतं.

Image Source: pexel