चॅम्पियन्स ट्रॉफी सामना पाहण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीचा ब्रँड ॲम्बेसेडर शिखर धवनही आला होता.
Published by: विनीत वैद्य
Image Source: x.com
यावेळी त्याच्यासोबत स्टँडमध्ये एक परदेशी तरुणी बसली होती.
Image Source: x.com
घटस्फोट घेतलेला शिखर धवन पुन्हा एकदा परदेशी तरुणीला डेट करत आहे का?
Image Source: x.com
ही तरुणी आहे तरी कोण? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.
Image Source: x.com
अशीही चर्चा रंगली आहे. धवनचा घटस्फोट झाल्यामुळे लोकांमध्ये हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Image Source: x.com
शिखर धवन एका परदेशी तरुणीसोबत विमानतळावर दिसला होता
Image Source: x.com
बातमी अशी आहे की ती महिला सोफी आहे जिला धवन देखील इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
Image Source: x.com
यावरून दोघांमध्ये मैत्री असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत की मित्र म्हणून हे दोघेही सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते, हे सांगता येत नाही.