चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार उद्यापासून (19 फेब्रुवारी) रंगणार आहे.

Image Source: pexel

19 फेब्रुवारी ते 9 मार्चपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

Image Source: pexel

या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना पाकिस्तानमधील कराची मैदानावर खेळवला जाईल.

Image Source: pexel

चला तर जाणुन घेऊ भारतीय संघाचे सामने.

Image Source: pexel

बांगलादेश विरुद्ध भारत

20 फेब्रुवारी

Image Source: pexel

पाकिस्तान विरुद्ध भारत

23 फेब्रुवारी

Image Source: pexel

न्यूझीलंड विरुद्ध भारत

2 मार्च

Image Source: pexel