1

आमच्यासाठी हा सर्वात मोठा सामना होता.

2

मी माझी भूमिका पार पाडलीच. पण माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनाही आपली कामगिरी चोख बजावता आली.

3

माझी टीम जिंकणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. हे मी वारंवार सांगत आलोय.

4

एक बाजू लावून धरणं आणि शेवटपर्यंत खेळत राहणं ही जबाबदारी या स्पर्धेत माझ्यावर दिली आहे.

5

परिस्थितीनुसार खेळणे आणि टीमच्या गरजेनुसार खेळणे हीच माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीची गुरुकिल्ली आहे.

6

न्यूझीलंडविरुद्ध 397 धावांपर्यंत मजल मारण्याचं बहुतांश क्रेडिट हे श्रेयस अय्यरला द्यावंच लागेल.

7

शुभमन गिलला क्रॅम्प आल्यानंतर अय्यर जबरदस्त खेळला.

8

के एल राहुलने तर त्याच्या स्टाईलने चौकारांची बरसात करुन, शेवट केला.

9

शतकांचं अर्धशतक झळकावताना समोर साक्षात क्रिकेटचा देव असणं हे स्वप्नवतच

10

माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनाही आपली कामगिरी चोख बजावता आली.