किंग कोहलीची फॅन फॉलोइंग आपल्याला माहितच आहे.

पण, तुम्हाला माहितीय? तुमचा लाडका किंग कोहली शाकाहारी आहे.

असं आम्ही नाही, व्हायरल रिलमध्ये तो स्वतःच सांगतोय

काही वर्षांपूर्वी झालेल्या हेल्थ इश्यूमुळे विराटनं मांसाहार बंद करून शाकाहार सुरू केला.

विराटला मानेचं दुखणं जडलं होतं, त्यामुळे त्याला प्रचंड त्रास व्हायचा

चालणं, बसणं, उठणं, झोपणंही विराटला अशक्य झालेलं

उपचारावेळी विराटच्या पोटात खूपच अॅसिड जमा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

पुढे जाऊन यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितलं

तसेच, विराटला डॉक्टरांनी डाएटमझ्ये बदल करण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विराटनं मांसाहार बंद करुन, शाकाहार सुरू केला.