टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 121 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 101 धावांची नाबाद खेळी खेळली

हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे शतक होते.

यासह त्याने त्याचाच हिरो सचिन तेंडुलकरच्या 49व्या वनडेतील विक्रमाची बरोबरी केली.

विराट चे काही विक्रम मोडणं.. सहजासहजी शक्य नाही.. अशाच सहा विक्रमबद्दल जाणून घेऊयात

टी20 क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.

विराट कोहलीने कसोटीत कर्णधार असताना ७ द्विशतके ठोकली आहेत.

वेगवान 10 हजार धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. 205 डावात दहा हजार धावांचा पल्ला पार केला.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 27 शतके ठोकली आहेत.

विराट कोहलीने 5786 धावा केल्या आहेत. वनडेमधील त्याच्या एकूण धावांच्या 42.78 टक्के धावा पाठलाग करताना काढल्या.

SENA देशात सात कसोटी जिंकणारा विराट एकमेव आशियाई कर्णधार