विकी कौशल आणि कतरिना कैफने कंगना रणौतला लग्नाची खास भेट दिली आहे.

नवविवाहित जोडपे बॉलिवूड सेलिब्रिटींना रिटर्न गिफ्ट पाठवत आहेत.

दरम्यान त्यांनी बॉलिवूड क्वीन कंगना रणौतलादेखील भेट पाठवली आहे.

कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत त्यासंदर्भात माहिती दिली आहे.

विकी-कतरिनाने कंगनाला साजुक तुपातल्या लाडवांची भेट दिली आहे.

कंगनाने लाडवांचा फोटो शेअर करत विकी आणि कतरिनाचे आभार मानले आहेत.