वाशिममध्ये पेरणीपूर्व मशागतीला वेग शेतातल्या कामांना वेग ज्यांना शक्य ते शेतकरी ट्रॅक्टरही वापरतात काही ठिकाणी पाऊस तर कुठे धूळपेरणी पेरणीपूर्व मशागतीला वेग पेरणीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग बैलजोडी हेच शेतकऱ्याचं वैभव हल्ली ट्रॅक्टरचाही वापर वाढलाय शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब शेतात राबतं पेरणी असो की मशागत, कुटुंबाचं खरं टीमवर्क काळ्या मातीत मातीत तिफण चालते.. बैलजोडी हल्ली सर्वच शेतकऱ्यांना परवडते असं नाही..