'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेहगलनं आज (7 जून) तिचा बॉयफ्रेंड बिझनेसमॅन आशिष सजनानीसोबत मुंबईत लग्न केले आहे.