गायिका अमृता फडणवीस या त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
ABP Majha

गायिका अमृता फडणवीस या त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.
ABP Majha

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात.

आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
ABP Majha

आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) अमृता फडणवीस यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अमृता फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ABP Majha

अमृता फडणवीस यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ABP Majha

त्यांनी या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'काही लोक मानवनिर्मित जगात हरवून जातात तर काही निसर्गाच्या जंगलात स्वतःला शोधण्यासाठी भटकतात! पर्यावरणावर प्रेम करा, स्वतःला शोधण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी पर्यावरणााचे संरक्षण करा!'

ABP Majha

अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

ABP Majha

अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात.

ABP Majha

बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली होती.

ABP Majha

अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं.

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.