बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित  ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
ABP Majha

बॉलिवूडची धकधक गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

माधुरीचे युट्यूब चॅनल देखील आहे.
ABP Majha

माधुरीचे युट्यूब चॅनल देखील आहे.

नुकताच माधुरीनं एक खास व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती श्रीराम नेने यांच्यासोबत मिसळ बनवताना दिसत आहे.
ABP Majha

नुकताच माधुरीनं एक खास व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती श्रीराम नेने यांच्यासोबत मिसळ बनवताना दिसत आहे.

माधुरी दीक्षितनं   तिच्या युट्यूब चॅनलवर मिसळच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
ABP Majha

माधुरी दीक्षितनं तिच्या युट्यूब चॅनलवर मिसळच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

ABP Majha

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, माधुरी आणि श्रीराम नेने यांनी दोघांनी मिळून झणझणीत मिसळ तयार केली आहे.

ABP Majha

माधुरीनं इन्स्टाग्रामवर युट्यूबवरील मिसळच्या रेसिपीच्या व्हिडीओची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिलं, 'चला मिसळ पाव बनवूया, माझ्या युट्यूब चॅनलवर संपूर्ण रेसिपी पाहा.'

ABP Majha

माधुरीनं युट्यूबवर शेअर केलेल्या या मिसळच्या रेसिपीच्या व्हिडीओला आतापर्यंत 25,430 व्ह्यूज मिळाले आहेत.

ABP Majha

माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती

ABP Majha

माधुरी ही तिच्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.

ABP Majha

माधुरीचा चाहता वर्ग मोठा आहे.