पर्यावरण संवर्धनासाठी रिअल रँचोचे लडाखमध्ये उपोषण सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे लडाख (Ladakh) वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक हे लडाखमधील पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावरुन उपोषण करत आहेत. सोनम वांगचुक यांचे 26 जानेवारीपासून आंदोलन सुरु हाड गोठवणाऱ्या थंडीत सोनम वांगचुक यांचे आंदोलन सुरु लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे अशातही सोनम वांगचुक यांचे आंदोलन सुरु आहे लडाखमध्ये ऑल इज नॉट वेल' म्हणजेच लडाखमध्ये सर्व काही ठीक नाही असं ते म्हणत आहेत. सोनम वांगचुक हे सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर आणि इनोव्हेटर आहेत सोनम वांगचुक हे लडाखच्या आदिवासी, उद्योग आणि हिमनद्यांचा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक हे लडाखच्या पर्यावरण संवर्धनाचा लढा देत आहे.