प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान

प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे गेले.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात.

नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात.

यंदा 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी,

क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव