अभिनेत्री-गायिका शहनाज गिलने आज इंडस्ट्रीत चांगलाच ठसा उमटवला आहे.

चाहतेही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

गायिका शहनाज आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे.

शहनाज गिल 'बिग बॉस 13' सह-स्पर्धक सिद्धार्थ शुक्लाच्या खूप जवळ होती.

दोघे फक्त बिग बॉस 13 मध्ये एकत्र दिसले नाहीत तर अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले.

पण त्याच्या मृत्यूनंतर, अभिनेत्री पूर्णपणे तुटली आणि डिप्रेशनमध्येही गेली. प

काही लोक असे होते जे नंतर शहनाज गिलची ढाल बनले.

या यादीत सलमान खानपासून ते सिद्धार्थ शुक्लाची आई रिटा शुक्ला यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, आजकाल अभिनेत्री 'देसी वाइब्स विथ शहनाज गिल'मुळे खूप चर्चेत आहे.

तिच्या या टॉक शोला चाहत्यांनी प्रचंड पसंती दिली आहे.