परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र!

परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

आज देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला.

ते म्हणाले की, सर्व मुलांनी परीक्षेची वेळेत तयारी करावी.

जाणून घ्या पीएम मोदींच्या कार्यक्रमातील ठळक मुद्दे...

परीक्षेच्या ताणावर मंत्र

क्रिकेटमध्ये गुगली म्हणजे लक्ष्य एक आणि दिशा वेगळी. तुम्ही मला पहिल्याच चेंडूवर बाद करु इच्छिता

सामाजिक स्थितीचा उल्लेख

कुटुंबातील सदस्यांना तुमच्याकडून अपेक्षा असणे अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यात गैर काहीच नाही

अभ्यासावर लक्ष केंद्रित करा

विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कोणत्याही दबावाखाली येऊ नये

वेळेचे व्यवस्थापन करा

केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्यातही वेळेच्या व्यवस्थापनाचं भान ठेवायला हवं, असे पंतप्रधान म्हणाले

वेळ शेअर करा

कोणत्या विषयाचा अभ्यास किती दिवस आणि केव्हा करायचा आहे, याचं विश्लेषण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.