अभिनेत्री सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांच्या मुंबईतील घरात फोटोशूट केले आहे. सोनमचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडते आहेत. सोनमने शनिवारी करण जोहरच्या रेस्टॉरंटमधील पार्टीसाठी हजेरी लावली. सोशल मीडियावर सोनमच्या लूकवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सोनमने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. सोनमने तिच्या पार्टी लुकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने वडील अनिल कपूरच्या मुंबईतील घरातील झलकही दाखवली. क्रीम आणि ब्लॅक कार्पेटवरूल निळ्या रंगाचा ड्रेस सोनमने शेअर केले आहेत. सोनम कपूर मोठ्या काचेच्या दरवाजासमोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली आहे. क्रीम आणि ब्लॅक कार्पेटवरूल निळ्या रंगाच्या ड्रेसवरील फोटो सोनमने शेअर केले आहेत.