स्मॉल स्क्रीनची क्वीन श्वेता तिवारी कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे.

सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टिव्ह आहे.

आपल्या नवीन प्रोजेक्टची माहिती देण्यासह ती लेटेस्ट फोटोशूटही पोस्ट करते.

श्वेताचा मल्टिकलर जॅकेटमध्ये स्टनिंग अंदाज दिसून आला.

श्वेताने मल्टिकलर जॅकेट, ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप परिधान केला आहे.

ओपन कर्ली हेअर, स्मोकी आयशेड, लाइट मेकअपने तिने लूक पूर्ण केला.

आपल्या या नजरेने तिने चाहत्यांना घायाळच केले.

वेस्टर्न आणि एथनिक लूकमध्ये श्वेताचे सौंदर्य खुलून दिसते.

ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये असलेल्या श्वेताच्या सौंदर्यावर चाहते नि: शब्द झाले.

मागील 23 वर्षांपासून श्वेता टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असून ती फिटनेसची काळजी घेते.