सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांना भुरळ घातली आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत फोटो शेअर केले आहेत. सोनम पती आनंद आहुजासोबत डेट नाईटला गेली होती. सोनम आणि आनंद दोघांचाही फोटोमध्ये रोमँटिक अंदाज दिसत आहे. अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. सोनम कपूरने 'सावरिया' या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. अभिनेत्री सोनम कपूरने 20 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. सोनम तिच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे. सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)