मलायका अरोरा तिच्या नवीन लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (Photo Credit : manav manglani) 'झलक दिखला जा'च्या सेटबाहेर मलायका अरोरा स्पॉट! मलायकाने फ्लोरल मिडी ड्रेस घातला होता. तिने त्यावर तपकिरी रंगाचे जॅकेट घातले होते. चंकी ब्रेसलेट, अंगठ्या, चोकर घालून मलायकाने तिचा हा लूक पूर्ण केला. मलायका अरोरा एक फिटनेस उत्साही आहे. तिचे सोशल मीडिया व्यायामाचे व्हिडिओ आणि फोटोंनी भरलेले आहे. योगा आणि व्यायामामुळे मलायकाची त्वचा तजेलदार आणि ती तंदुरुस्त दिसते. आरोग्य संबंधित टिप्स ती नेहमी देत असते. मलायका ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani)