सोनम कपूरने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे. या अभिनेत्रीने आपल्या स्टाईलने जगभरात वेड लावले आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor) सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते. सोनम तिच्या वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असते. सोनमचे इन्स्टाग्रामवर 35.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. अलिकडेच तिने अति डायट आणि वर्कआउट न करता वजन कमी केल्याचे सांगितले आहे. सोनमचा हा 'लेहेंगा'लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (Photo credit : Instagram/@sonamkapoor)