सोनालीचे तब्ब्ल 'एवढ्या' भाषांतील चित्रपटांत भूमिका साकारल्यात



हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.



नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते



अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे.



सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.



सोनाली ने 'सो कुल' हे पुस्तक देखील लिहलं आहे.



नुकतेच सोनालीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्याला चाहत्यांची पसंती मिळतेय .



Thanks for Reading. UP NEXT

बेधडक हेमांगीचं निखळ सौंदर्य...

View next story