‘दिल चाहता है’, ‘सिंघम’ फेम ‘सोकूल’ मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या जीवनातील खास फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.



नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहे.



या फोटोंमध्ये सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.



यात तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.



वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे.



या चित्रपटात वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.



अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



ती सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाते.