टेलिव्हिजनची 'नागिन' म्हणून प्रसिद्ध असलेली निया शर्मा म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत निया नेहमीच क्लासी आणि हटके लूकमध्ये दिसून येते सध्या नियाचे ब्लॅक कलरच्या बिकिनी ड्रेसमधील फोटो व्हायरल होत आहेत नियानं इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत आपल्या बिंदास अदांजासाठी निया शर्मा ओळखली जाते नियाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत निळ्याशार समुद्रात नियाचा हा अंदाज सर्वांनाच आवडला आहे नियाच्या या सिझलिंग पोझ पाहुन चाहते तिच्यावर भलतेच फिदा झालेत नियाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर तिनं 'जमाई राजा' मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं नियानं लोकप्रिय मालिका नागिनमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली