बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा चाहता वर्ग मोठा आहे.



सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



नुकतेच सोनालीनं तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



पिवळ्या रंगाचे ट्रेडिशनल आऊटफिट, गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले.



सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



सोनालीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एक क्युट डॉग देखील दिसत आहे.



सोनाली त्या डॉगसोबत खेळताना दिसत आहे.



सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



हम साथ साथ है, चल मेरे भाई, सरफरोश , दिलजले या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं.



सोनाली तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.