अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा प्रीमियर नुकताच पार पडला.
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रीमियरला आलिया आणि रणबीर कपूर यांनी खास लूकमध्ये हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरनं 'टीम रॉकी और रानी' असे लिहिलेले टी-शर्ट्स परिधान केले होते.
रणवीर सिंहनं देखील प्रीमियरसाठी हटके लूक केला होता.
कतरिना कैफ आणि विकी कौशल या बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडीनं देखील या प्रीमियरला हजेरी लावली.
मलायका आरोरा ही ऑल ब्लॅक आऊटफिटमध्ये 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रीमियरला आली होती.
लोलो म्हणजेच करिश्मा कपूरनं देखील रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी करिश्मानं पिंक आणि ब्लॅक आऊटफिट परिधान केला होता.
अनन्या पांडेने देखील रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा प्रीमियर शो पाहिला.
जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी देखील रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रीमियरला लावली हजेरी लावली. शबाना आझमी यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे.
सारा अली खाननं तिचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या प्रीमियरला लावली हजेरी लावली. यावेळी दोघेही कूल लूकमध्ये दिसले.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे.