अप्सरेचं नवं फोटोशूट... मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनालीने आता Mustard रंगाच्या ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत. सोनालीने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरदेखील खूप अॅक्टिव्ह असते. सोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. (photo:sonalee18588/ig)