रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात दोन्ही देशांकडून हल्ले करण्यात येत आहेत. युक्रेनमधील स्थिती अतिशय विदारक झाली आहे. युक्रेनच्या 40 जणांचा मृत्यू झाला युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट कोणत्याही किंमतीत झुकणार नाही युक्रेनची भूमिका युद्धजन्य परिस्थिती रशियाचे 100 पेक्षा जास्त सैन्य मारल्याचा दावा युक्रेनचे 70 लष्करी तळ बेचिराख केल्याचा रशियाचा दावा तिसऱ्या महायुद्धाची भीती